या रब्बी बियाण्यावर 50% अनुदान मिळवा; आजच असा करा ऑनलाइन अर्ज!
Maharashtra Seed Subsidy Scheme 2026 : रब्बी हंगामाची चाहूल लागली असून, राज्यातील शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीला लागले आहेत. रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि फायदेशीर योजना आणली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियानांतर्गत (२०२६-२७) रब्बी ज्वारीच्या बियाण्यांवर आता सरकारकडून थेट ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतीचा … Read more