पुण्यात म्हाडाच्या घरांना ग्राहक मिळेना! पुण्यात ६३४ घरांसाठी आले फक्त १४६ अर्ज
Pune MHADA Houses : पुण्यासारख्या शहरात स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं एक सुंदर स्वप्न असतं. सर्वसामान्य माणसाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाचा (MHADA) मोठा आधार वाटतो. पण, सध्या पुण्यात एका वेगळ्याच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. म्हाडाच्या एका प्रकल्पात चक्क तयार घरांसाठी ग्राहकच मिळत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, … Read more