म्हाडाच्या रांगेत मराठी सेलिब्रिटी! पाहा कोणी कोणी भरलाय फॉर्म?
मुंबईत आपलं एक छोटंसं का होईना, पण स्वतःच्या हक्काचं घर असावं!” – हे एक स्वप्न उराशी बाळगून रोज लाखो लोक या मायानगरीत धडपडत असतात. याच स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी मुंबईकरांचा सर्वात मोठा आणि विश्वासू आधार म्हणजे ‘म्हाडाची लॉटरी’. पण जर तुम्हाला वाटत असेल की म्हाडाच्या घरांसाठी फक्त सर्वसामान्यच रांगेत उभे असतात, तर तसं अजिबात नाही! कारण … Read more