म्हाडाची मोठी घोषणा: आता मुंबईत लिलावाशिवाय मिळणार दुकाने
MHADA Shops Scheme 2026 : मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा तो वाढवणे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, मुंबईतील खाजगी व्यावसायिक गाळ्यांच्या (Commercial Shops) गगनाला भिडलेल्या किमती किंवा आवाक्याबाहेरचे भाडे पाहता, सर्वसामान्यांना स्वतःची जागा घेणे कठीण जाते. अशा वेळी म्हाडाचे व्यावसायिक गाळे हा एक सुरक्षित आणि परवडणारा पर्याय ठरतो. आतापर्यंत म्हाडाचे हे व्यावसायिक गाळे ई-लिलाव (E-Auction) … Read more