काय सांगता! पुणे म्हाडाने चक्क तिसऱ्यांदा वाढवली मुदत; पाहा शेवटची तारीख
Pune MHADA Deadline Extension : पुण्यात स्वतःचे हक्काचे आणि सुंदर घर असावे, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. याच स्वप्नाला आकार देण्यासाठी हजारो नागरिक म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात आणि अर्जही करतात. सध्या म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल किंवा तांत्रिक … Read more